सोमवार, २९ जून, २०२०

पेरणीनंतर पाऊस झाल्यानंतर उघडीप


पाऊस खूप पडला,
बीज तरारून आलं..
आकांक्षांना कोंभ फुटले..
इवली इवली हिरवी पाने 
उद्या दोन घास पदरात देतील.
शेतकऱ्याच खळ सार अखंड भरून जाईल..

छाया ः रोहित पाटील...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा